Total Pageviews

Thursday, 10 September 2015

शिवाजी महाराजांची राजचिन्हे: सुवर्ण दंड

शिवाजी महाराजांची राजचिन्हे।।
सुवर्ण दंड :-
दरबारात हे दंड घेऊन उभे असत त्या पुरुषाना गुर्झबारदार म्हणत. संस्कृत वाड्मयात या दण्डधारींना प्रतिहारी म्हणत. सर्वसामान्यपणे आपण या दण्डधारिना 'चोपदार' म्हणतो. छत्रपतिंच्या राजसभेतील या दण्डधरिंचे दण्ड सोन्याचे असत.
http://itihasbynikhilaghadeblogspot.com

No comments:

Post a Comment