शिवाजी महाराजांची राजचिन्हे।।
सुवर्ण नाणी :-
होन आणि प्रताप या नावाची सोन्याची नाणी छत्रपति शिवाजी महाराजांनी पाडली. सोन्याचे नाणे पडण्याचा अधिकार फक्त सार्वभौम राजलाच असतो.

महाराजांनी या सुवर्णनाण्याशिवाय
१) शिवराई
२) सापिक
३) फलम
४) चक्र
या नावांचीहि तांब्याची नाणी पाडली. यापैकी फलम व चक्र या प्रकारची नाणी अद्याप उपलब्ध झालेली नाहीत. होन व प्रताप ही नाणी मात्र उपलब्ध आहेत. या नाण्याचे प्रत्येक वजन सामान्यत: अडीच ग्रॉम आहे.
http://itihasbynikhilaghadeblogspot.com

No comments:
Post a Comment