#तराजू :-
सोन्याच्या भाल्यावर सोन्याच्या तराजू लटकवुन हा #'ताजवा' छत्रपति शिवाजी महाराजांच्या राजसभेत झळकत होता. तराजू हे न्यायाचे प्रतिक आहे. आमच्या स्वराज्यात न्याय समतोल असतो हे दाखवण्यासाठी हे राजचिन्ह महाराजांनी वापरले होते. या योजनेतील मार्मिकता स्पष्ट आहे.
http://itihasbynikhilaghadeblogspot.com

No comments:
Post a Comment