अश्वपुच्छ :-
छत्रपति शिवाजी महाराजांच्या राजसभेत सिंहासनाच्या डाव्या उजव्या बाजूस ही अश्वपुच्छे घेतलेले दोन पुरुष उभे होते. सोन्याच्या भाल्यावर घोड्यानच्या शेपटाचे केस बांधलेले होते. आपल्या राज्याच्या समर्थ अश्वदलाचे प्रतीक म्हणून ही अश्वपुच्छे राजसभेत प्रदर्शित केली होती.

http://itihasbynikhilaghade.blogspot.com
No comments:
Post a Comment