Total Pageviews

Wednesday, 9 September 2015

‪‎शिवाजी‬ ‪महाराजांची‬ ‪राजचिन्हे‬ :‎सूर्यपान‬



‪#‎सूर्यपान‬ :-
‪#‎अब्दागीर‬ या राजचिन्हास आपल्या भारतीय भाषेत #सूर्यपान असे म्हणत. मिरवणुकीत किंवा स्वारीत राजाच्या तोंडावर सूर्याचे उन्ह पडू नये म्हणून या साधनाचा वापर करीत असत. हे सूर्यपान भरजरी कापड़ाचे बनवित. त्याला सुंदर झालर लावित. त्यावर सोन्याचा कळस असे.

No comments:

Post a Comment