#माही #मरातब :-
दांत दिसत असलेला सोन्याचा मासा सोन्याच्या भाल्यावर लटकवलेला या इस्लामी राजचिन्हाला म्हणतात माही मरातब. हे शाही चिन्ह मुघल बादशाहाच वापरित. त्यामुळे या राजचिन्हाचा दबदबा फार मोठा होता. मासा हा प्राणी पाण्यात राहतो. त्या पाण्यावर म्हणजे विशेषताः समुद्रावर आमचीच हुकूमत आहे हे दाखविण्यासाठी हे मत्स्यचिन्ह वापरले जाई. छत्रपति शिवजी महाराजांनीही आपल्या राजचिन्हात या माही मरातबिची योजना केली होती.
http://itihasbynikhilaghadeblogspot.com

No comments:
Post a Comment