Total Pageviews

Friday, 4 September 2015

शंभुराजेंच्या मातोश्री "महाराणी सईबाई "

स्वराज्याच्या दुसर्या महाराणी, शिवरायां सारख्या कर्तबगार स्त्री त्यांच्या पत्नी व स्वातंत्यवीर शंभुराजेंच्या मातोश्री "महाराणी सईबाई " यांची ५ सप्टेंबर रोजी पुण्यतिथी निमीत्ताने राजगड भ्रमंती करीत आहोत...
फलटनच्या निंबाळकर घराण्यातल्या अतिशय कर्तबगार स्त्री ज्यांच्या वयाच्या 7 व्या वर्षी शिवरायांसोबत विवाह झाला तेव्हा शिवराय 14 वर्षाचे होते (1644 रोजी) पुढे शिवराय स्वराज्य मिळविण्याच्या तयारींत गुंतले गेले, महाराणी सईबाई या 1650-55 दरम्यान प्रतापगडी होत्या, पुढे प्रतापगडावर धोक्याची घंटा वाजु लागल्यामुळे शिवरायांनी पुरंदर किल्यावर सईबाई तसेच आईसाहेबांना हालवले पुढे तिथच त्यांचा निवास राहिला, नंतर सईबाईंना त्याच काळात तीन मुली झाल्या (यांच ईतिहासात प्रखर वर्नन नाही) व 1657 ला ती रहस्यमय पहाट उगवली व या बलाढ्य स्वराज्याचा सुर्य उगवता झाला म्हनजेच स्वातंत्र्यवीर महारौद्र शंभुराजेंचा जन्म झाला, त्या वेळेस पुरंदर वर व आसपासच्या गावांत मोठा जल्लोष करण्यात आला, संभाजी राजे रांगत असताना सईबाईंना आशक्तपना आला म्हनुन आईसाहेब जिजाऊंनी पुरंदर शेजारच्या गावातील एका स्त्रीला शंभुराजेंचा संभाळ करायला लावला, 1665 रोजी पुरंदरकिल्यावर मोठ संकट कोसळल, भलेश्वर कडुन जयसिंग पुरंदरवर चालुन आला त्याने पुरंदरला वेढा टाकला, शिवरायांच्या मुरारबाजी देशपांडे सारख्या मावळ्यांमुळ तो अपयशी ठरला,पुरंदरवर असा धोका असल्यामुळ व बाळ शंभुराजेंमुळ शिवरायांच्या गैरहजेरीत आईसाहेबांनी सईबाई व बाळशंभुराजेंना राजगडावर हालवन्याचा 1658 रोजी निर्णय घेतला, राजगडावर कारभार सुळळीत चालु होता. पन आउसाहेबांच्या प्रकृतीत फारसा बदल दिसुन आला नाही व अवघ्या 6 महिन्यात सईबाईंची प्रकृती अत्यंत घालावली, जिजाऊंनी तातडीने शिवरायांना बोलवणे केले पन शिवराय मोघलांशी काट्याची झुंज देत आसल्यान आपल्या पत्नीशी बोलायलाही त्यांना वेळ न्हवता, अवघे दोन वर्षाचे होते बाळ शंभुराजे, जिजाऊंना ही परीस्थिती बगुन आश्रु आनावर होत. बसल्याजागी त्यांच्या डोळ्यातुन टपकन पाणि पडत होत पन गडावरच्या मावळ्यांनी जिजाऊंना सावरल सईबाईंना वाचवन्यास काटोकाट प्रयत्न त्या करतच राहिल्या पन काही फायदा झाला नाही. दिनांक ५ सप्टेंबर १६५९ रोजी आभाळ काळवंडलेल जिजाऊ दुखाःतुन नुकत्याच सावरत होत्या, बाळ शंभुराजेंना मांडीव, खांद्याव खेळवत होत्या तुच वार्यासारखी बातमी आईसाहेब जिजाऊंच्या कानावर येउन धडकली, आउसाहेब गेल्या, आउसाहेब आपल्याला सोडुन गेल्या. एखादा ज्वालामुखी फुटतो न तसा आईसाहेब जिजाऊंच्या दुखाःचा डोंगर फुटला, शिवराय घटनास्थळी नसल्यान अंत्यसंस्कार आपलेलाच करायचेत बस्स याच भावनेन त्या सावरल्या. राजगडावरच महाराणी सईबाईंचे अंत्यसंस्कार झाले. ही बातमी शिवरायांपर्यंत जायला दोन दिवस लागले, बातमी कळलेवर शिवराय जिथ होते तिथुन ते राजगडाकड निघाले. पन तो पर्यत उशिर झालता. आईसाहेब जिजाऊ बाळ शंभुराजेंच्या डोक्यावर हात फिरवुन त्यांना बलाढ्य पाठबळ देत होत्या तर कधीकधी बाळ शंभुराजेंकड बगुन बारीग यातनांचा हुंदका काडुन रडत होत्या. शिवराय राजगडावर पोचले व बाळ शंभुराजेंना संभाळन्याची जबाबदारी त्यांनी घेतली. पुढच्या काळात मोघलांनी धुमाकुळ घातला, शिवराय आपल्या पत्नीच्या दुखाःतुन सावरतात न सावरतात तुच मोघलांना सामोरे गेले व मोगल सरदार जयसिंगराव याबर तहाचे बोलने सुरु केले व आपले 23 किल्ले पुरंदरच्या तहात दिले...
.... सईबाई या ईतिहासत्या एकमेव आशा स्त्री होत्या कि त्यांना सर्वात कमी आयुष्य लाभलेल अन त्यांनी महारौद्र शंभुराजेंना जन्म दिलेेला आहे.
अश्या महान शक्तिरूपी स्रीला मानाचा मुजरा!!!

छत्रपती महाराणी सईबाई यांची रायगडवरील समाधी

No comments:

Post a Comment