Total Pageviews

Monday, 7 September 2015

चिमाजी बाळाजी भट

पूर्ण नाव चिमाजी बाळाजी भट
जन्म इ.स. १७०७
मृत्यू इ.स. १७४१
वडील बाळाजी विश्वनाथ
आई राधाबाई
पत्नी रखमाबाई, अन्न्पुर्णा......चिमाजी अप्पा ऊर्फ चिमणाजी अप्पा (इ.स. १७०७ - इ.स. १७४१) हे पेशवा बाळाजी विश्वनाथ भट यांचे पुत्र व बाजीराव पेशव्यांचे धाकटे भाऊ होते. त्यांनी महाराष्ट्राची पश्चिम किनारपट्टी पोर्तुगीज वर्चस्वातून मुक्त करण्यासाठी यशस्वी मोहीम राबवली. त्यांनी २ वर्ष झुंज देऊन वसईचा किल्ला जिंकला. साष्टी बेटांवर मराठ्यांची सत्ता स्थापली. सदाशिवराव भाऊ हे त्यांचे पुत्र होत.

http://itihasbynikhilaghade.blogspot.com

No comments:

Post a Comment