Total Pageviews

Wednesday, 9 September 2015

शिवाजी‬ ‪‎महाराजांची‬ ‪‎राजचिन्हे‬ :‎मोरचेल



‪#‎मोरचेल‬ :-
चवरीप्रमाणेच या मोरचेलचे महत्त्व आहे. मोराच्या पिसांचे हे चामर आहे. याची मुठ सोन्याची असते. हे सार्वभौमत्वाचे निदर्शक असे राजचिन्ह आहे.
हे राजचिन्ह मुख्यत्वे मुसलमान पादशाहाच वापरीत असत त्यामुळे शिवकालीन जगांत याच चिन्हाची प्रतिष्ठा मोठी होती. मोरचेल म्हणजे बादशाही सत्तेच्या दराऱ्याचे प्रतीक.
शिवाजीमहाराजांनी मोरचेल धारण करून बदशाहाना आणि जगाला जाणीव करून दिली की सार्वभौमत्वाच्या बाबतीत आम्ही तुमच्यापेक्षा किंचितहि कमी नाही.

http://itihasbynikhilaghadeblogspot.com

No comments:

Post a Comment