शिवरत्न जिवाजी महाले
सुर्याचा तेजस्वीपणा समशेरीला पाजळुन
शत्रुला दिवसा आसमानी तारे दाखविनारे
शिवरायांचे अंगरक्षक शिवरत्न वीर जिवाजी महाले यांना कोटी कोटी प्रणाम.........
जन्म :- ९ अक्टोबर १६३५
शत्रुला दिवसा आसमानी तारे दाखविनारे
शिवरायांचे अंगरक्षक शिवरत्न वीर जिवाजी महाले यांना कोटी कोटी प्रणाम.........
जन्म :- ९ अक्टोबर १६३५
छत्रपती शिवाजीराजे हे अफज़ल खानच्या
भेटीला गेले तेंव्हा त्यांच्यासोबत जे दोन
अंगरक्षक होते त्यातील एक म्हणजे
जीवाजी महाले आणि दुसरे संभाजी कावजी...
जेंव्हा अफज़ल चा कोथला शिवरायांनी बाहर
काढला तेंव्हा खानाचा अंगरक्षक सयाद्द
बंडा हा राजांच्या अंगावर राजे बेसावध
असताना धावून आला तेंव्हा त्या सयाद्द
बंडाला धरतीवर
कायमचा झोपविनारा वीर म्हणजे
जीवाजी महाले...
भेटीला गेले तेंव्हा त्यांच्यासोबत जे दोन
अंगरक्षक होते त्यातील एक म्हणजे
जीवाजी महाले आणि दुसरे संभाजी कावजी...
जेंव्हा अफज़ल चा कोथला शिवरायांनी बाहर
काढला तेंव्हा खानाचा अंगरक्षक सयाद्द
बंडा हा राजांच्या अंगावर राजे बेसावध
असताना धावून आला तेंव्हा त्या सयाद्द
बंडाला धरतीवर
कायमचा झोपविनारा वीर म्हणजे
जीवाजी महाले...
अरे म्हणतात ना होते
"जीवाजी म्हणून वाचले शिवाजी"..........
"जीवाजी म्हणून वाचले शिवाजी"..........
तर अश्या नरवीर जीवाजी महाले
यांच्या जयंती निम्मित विन्रंम
आभिवादंन... !
यांच्या जयंती निम्मित विन्रंम
आभिवादंन... !
http://itihasbynikhilaghadeblogspot.com
No comments:
Post a Comment