आज ३५० वर्ष झाली तरी "शिवाजी" ही तीन अक्षरं त्रयलोकाला पुरून उरतात ही बाब साधी नाही!!
आज ही शिवरायांचे चरित्र वाचताना आमच्या भोवताली लाखो दीप प्रज्वलित झाल्यासारखे वाटतात इतका दिव्यप्रकाश ह्या व्यक्तीमत्वात आहे!!
मनाभोवती कधी अंधकार दाटला ना.. कि मग एकदा माझ्या राजाचं चरित्र हाती घेऊन बघा.. बघा हा इतिहास कसा भविष्य घडवतो!!
एकाच व्यक्तिमत्वाला इतके पैलू कि अजूनही इतिहासकारांना त्याचा पूर्ण अभ्यास करता आला नाही.. एक जन्म अपुरा पडतो हा युगपुरुष समजून घ्यायला!!
"छत्रपती शिवाजी महाराज" ही फक्त एक व्यक्ती नसून ही एक वृत्ती आहे.. हे आपण आधी ध्यानात घेतले पाहिजे.. ही वृत्ती समजून घ्या!!
महाराज म्हणजे फक्त युद्ध, तलवारी नव्हे हे ध्यानात घ्या.. अर्थकारण, राजकारण, समाजकारण असे अगणित पैलू आपापल्या परीने समजून घेऊया!!
हा युगपुरुष आधी मना मनात जन्मायला हवा.. प्रत्येकाच्या मनात जन्मूदे माझा राजा..!!

म्हणून सांगतो तरुणांनो ह्या शिवजयंती आधी माझा राजा आपल्या मनात जन्मास येउद्या.. तो युगपुरुष, ती वृत्ती, ते नेतृत्व मनात उभं करूया.. आणि खर्या अर्थाने शिवजयंती साजरी करूया.. युगपुरुष शिवराय घरा घरात जन्मूद्या!!
http://itihasbynikhilaghade.blogspot.com
No comments:
Post a Comment