#सुवर्ण #सिंहासन :-
सार्वभौम राजाला सोन्याच्या सिंहासनावर आरूढ़ होण्याचा नैतीक अधिकार आहे. छत्रपति शिवाजी महाराजांनी राज्यारोहण केले ते सोन्याच्या। सिंहासनावर. हे सिंहासन बत्तीस मण वजनाचे होते. ते रत्नजडित होते. याला दोन सिंह होते.
हे सिंहासन भारतीय राजशास्त्राप्रमाणे विविध चित्रकृतींनी आलंकृत होते.

http://itihasbynikhilaghade.blogspot.com
No comments:
Post a Comment