#छ_शिवाजी_महाराज आग्रा येथे कैदेत असताना मोगल सरदार रामसिंग यांची महारांजावर देखरेख होती. रामसिंगाचा कारभारी पारकलदास यांस महाराजांस जवळून पाहण्याची संधी मिळाली. पालकरदास याने इ.स. 29 मे 1666 ला राजस्थानी डिंगल भाषेत लिहले आहे,
"अर सेवोजी डील तो हकीर छोटोसो ही देखता दीस जी | अर सुरती बहुत अजाइब गौरो रंग अपुछो राजवी दीसौजी | हिम्मती मरदानगी न देखता असौ दीसौजी बहूत मरदानो हिम्मतबुलंद आदमी छो | सेवाजी दाढी छै |"
"छत्रपती शिवाजी महाराज मध्यम उंचीचे आहेत. त्यांचा वर्ण आश्चर्यकारक गोरा आहे. हिंमत व वीरवृत्तीने युक्त असे त्यांचे व्यक्तिमत्व आहे. शिवाजी राजांना दाढी आहे.."
No comments:
Post a Comment