Total Pageviews

Monday, 7 September 2015


आज तुमच्या आमच्या नावावर जमिनीचे
सातबारे आहेत.. त्याचे निर्माता "छत्रपती शिवाजी महाराज" आहेत कदाचित हे
आपल्याला माहित पण नसेल..
तसूभर, काठी, बिघा, चावर, गुंठे, ही
जमीन मोजण्याची मापे महाराजांचीच
देन आहे..
पाच हात व पाच मुठी मिळून एक काठी, वीस औरस-चौरसांचा एक बिघा व
१२० बिघ्यांचा एक चावर असे जमिनीचे
मोजमाप ठरविले
अजून एक सांगतो,
शिवाजी महाराजांच्या
हयात स्वराज्याची ह्याच मापांनी एक -
दोन वेळा नव्हे तर तब्बल सात वेळा
मोजणी झाली होती !
जर शिवाजी
महाराजचं नसते तर आज आपले सातबारे
सुद्धा कोरेच असते..
आणि म्हणूनच महराजांना "अष्टावधान जागृत"
म्हणले जाते !!
जय शिवराय...

No comments:

Post a Comment