शिवाजी महाराजांची राजचिन्हे।।
चामर :-
चामर म्हणजे चवरी. हे राजचिन्ह वैभवाचे प्रतीक आहे. हे चिन्ह मंदिरातील देवदेवतांच्या अर्चनेच्या आणि आराधानेच्या करीताच वापरले जाते. चवरी वापरण्याचा मान देवाइतकाच राजाला आहे. याचा अर्थही हाच की, राजा हा केवळ मानव नही तर तो विष्णुचाच अंश किंवा प्रतिनिधी आहे. या देवत्वाची जाणिव व जबाबदारी राजाने सतत ठेवायची असते. सामान्य माणसाने चवरी वापरायाची नसते. ती रजानेच वापरायाची असा संकेत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजचिन्हात चवरी होती. या राज चामराची मूठ सोन्याची होती.

http://itihasbynikhilaghade.blogspot.com
No comments:
Post a Comment