Total Pageviews

Thursday, 3 September 2015

सुरतेची लूट समझ-गैरसमझ

सुरतेची लूट समझ-गैरसमझ
उद्या लोक म्हणतील, शिवाजी राजा आला अन त्याने सुरत लुटली. पण आम्ही पुन्हा सांगतो, आम्ही सुरत लुटली नाही. नाही लुटली आम्ही सुरत. आम्ही सुरतेतल्या धनाढ्य व्यापाऱ्यांना तेवढे लुटले. इथल्या गुजराती भूमिपुत्रांच्या धनालाच काय पण केसाला सुद्धा धक्का लागू दिलेला नाही. कारण ते हि आम्हास रयतेप्रमाणेच.
मग हे कैसे लुटणे .....
परकीयांनी, त्यांच्या हस्तकांनी आणि घरभेद्यांनी इथल्या भूमिपुत्रांना पिळून शोषून जी संपत्ती मिळवली, ती आम्ही हिसकवून घेतली. आणि कुणासाठी – इथल्या भूमिपुत्रांसाठी, त्यांच्या विकासासाठी, त्यांच्या कल्याणासाठी.
मग हि कैसी लुट ..... हा तर हक्क आहे आमचा, आमच्या मायभूमीन आम्हास दिलेला.
जे काही घेतले ते आमचेच आम्ही घेतले आणि यापुढेही घेणारच.
⛳जय भवानी जय शिवराय⛳

No comments:

Post a Comment